घरगुती उपाय त्वचेचे विकार फरक

तोंडावर पिंपल्स खूप आलेत आणि चेहरा काळवंडला आहे तर कोणती क्रिम वापरावी लवकरात लवकर फरक पाडण्यासाठी?

1 उत्तर
1 answers

तोंडावर पिंपल्स खूप आलेत आणि चेहरा काळवंडला आहे तर कोणती क्रिम वापरावी लवकरात लवकर फरक पाडण्यासाठी?

3
आपण सर्वात प्रथम स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करा, आपण आपला चेहरा हा तीन वेळेस धून घेत जा आणि आपण पंतजली चे ऍलोवेरा जेल लावत चला, आपण चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही कंपनी चे गुलाब जल वापरा दिवसातून तीन वेळा, नक्की फायदा होईल, क्रीम बद्दल माहिती हवी असेल तर सर्वात प्रथम आपण आपल्या चेहऱ्याचा type कोणता आहे ते पाहून मार्केट  मध्ये भरपूर प्रमाणात क्रीम  उपलब्ध आहेत,
त्याच बरोबर आपण आपल्या खान पान वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याचा परिणाम फार मोठा असतो
*****धन्यवाद*****
उत्तर लिहिले · 26/9/2020
कर्म · 9330

Related Questions

ऍसिडिटी वर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?
कंबरदुखीवर घरगुती उपाय काय आहे? (मेथीचे अर्धा एक चमचा दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्यास कंबरदुखीवर कमी होते का/थांबते का?)