1 उत्तर
1
answers
कोणत्या Governor-General ने Committee of Revenue चे नामकरण Board of Revenue केले?
5
Answer link
👉हेस्टिंग यांने सन 1772-1776 मध्ये पंचवार्षिक बंदोबस्त ही जमीन महसूल पद्धत लागू केली होती त्यावेळी एक 'कमिटी ऑफ सर्किट' नेमली, या समितीचे काम प्रत्येक जिल्ह्याला भेट देऊन तेथील ठेकेदारांना महसूल ठरवून देणे.
👉लॉर्ड कॉर्नवालीस यांने सन 1786 ला गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर जुन्या कमिटी ऑफ सर्किट चे नामकरण 'बोर्ड ऑफ रेव्हेन्यू' असे करून बोर्डाकडे सर्व कलेक्टरांच्या कामकाजावर पर्यवेक्षण करण्याचे काम देण्यात आले.