1 उत्तर
1
answers
भारतात किती टक्के लोक टॅक्स भरतात?
9
Answer link
भारतात २०१८-१९ साली फक्त ३.२९ कोटी लोकांनी कर भरला. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २.५%. म्हणजे फक्त अडीच टक्के लोक भारतात टॅक्स भरतात, म्हणजे आपल्या देशात किती लोक लूटमार करतात हे लक्षात येते.
हे प्रमाण २०१९-२०२० साली आणखी कमी झाले आहे, यावेळेस फक्त १.४६ कोटी लोकांनी टॅक्स भरला आहे.
जितके टॅक्स भरणारे कमी तितकी देशाची तिजोरी रिकामी आणि तितका तो देश गरीब समजला जातो.