1 उत्तर
1
answers
जमीन विकताना किंवा खरेदी करताना किती टक्के कर भरावा लागतो ?
4
Answer link
जमिनीच्या प्रकारानुसार कर अवलंबून असतो बघा. म्हणजे जर शेतजमीन खरेदी-विक्री असेल तर त्यावर फक्त मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते.
महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क ४% आहे व नोंदणी शुल्क १% आहे. म्हणजे एकूण पाच टक्के होतात.
उदा. जर १० लाखाची जमीन विक्री झाली तर त्यावर ५% म्हणजे ५० हजार शुल्क भरावे लागेल.
जर क्षेत्र महानगरपालिका हद्दीत येत असेल तर आणखी १% शुल्क वाढते.