सरकार आयकर जमीन

सरकार ने नवीन नियम केला आहे रक्तातील नात्यात जमिन नावावर करताना 0 % टॅक्स , तो नियम के आहे आणि कशी जमीन नावावर करावी?

1 उत्तर
1 answers

सरकार ने नवीन नियम केला आहे रक्तातील नात्यात जमिन नावावर करताना 0 % टॅक्स , तो नियम के आहे आणि कशी जमीन नावावर करावी?

2
तस काही नसतं जर अपलीकडे महसूल ची वसुली (कर) बाकी असेल तर ती भरावीच लागते, आणि जमीन नावाववर करता येते उगाच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तसा काही नियम असेल तर शासनाने काढलेला निर्णय (GR) वाचवा आणि नंतरच निर्णय घ्यावा.
उत्तर लिहिले · 9/1/2020
कर्म · 3880

Related Questions

भारतात किती टक्के लोक टॅक्स भरतात?
जमीन विकताना किंवा खरेदी करताना किती टक्के कर भरावा लागतो ?
कोणत्या Governor-General ने Committee of Revenue चे नामकरण Board of Revenue केले?
उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ?
नॉनक्रिमिलेअर म्हणजे काय?
इन्कम टॅक्स बचत करणारी अँप कोणती?
जुना इन्कम टॅक्स रिफंड कसा घ्यावा?