1 उत्तर
1
answers
मर्डर केल्यानंतर किती शिक्षा होते व दंड किती भरावा लागतो?
6
Answer link
299,300,301,302 .. ही सगळी कलमे मनुष्य हत्ये संबंधीत आहेत
मनुष्य हत्या म्हणजेच खून का यापासून तर अगदी सामान्य अपघात ज्याने मृत्यू होतो तसे सगळे गुन्हे यातच मोडतात
खून म्हणजे काय याची व्याख्या 299 मध्ये दिली आहे नंतर 302 मध्ये खून केला तर शिक्षा कोणती द्यायची हे 302 मध्ये दिले आहे अतिशय स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे
शिक्षा तशी तर कमीतकमी जन्मठेपच आहे पण जर दोन खून किंवा अतिशय निघृणपणे खून केला असेल तर rarest ऑफ rare केसेस मध्ये फाशीपण दिली जाते.