तक्रार पोलीस गुन्हा

मी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीची एक तक्रार केली आहे,सगळे पुरावे देखील दिले आहेत,पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,तर कोणाला भेटले पाहिजे?

1 उत्तर
1 answers

मी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीची एक तक्रार केली आहे,सगळे पुरावे देखील दिले आहेत,पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,तर कोणाला भेटले पाहिजे?

1
पोलीस जर टाळाटाळ करत असेल, तर ऑनलाइन 
https://www.mahapolice.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकतात. 
उत्तर लिहिले · 19/5/2022
कर्म · 11785

Related Questions

रेकॉर्डींग करणे गुन्हा आहे का?
फोन रेकॉर्डींग करणे गुन्हा आहे का?
घराच्या वादातून खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असेल तर यावर उपाय आहे का?
एखाद्या व्यक्तीने सुसाईट नोट लिहुन सुसाईट न करता तो परार झाला तर पोलीसाना सापडला तर व्यक्ती वर काय गुन्हा दाखल होऊ शकतो?
माणसाने किती गुन्हे केल्यास, तो आरोपी म्हणून सिध्द होतो?
दहशतवाद म्हणजे काय?
स्मगलर कैदी लोक नवस करतात ते मंदिर कोणते?