1 उत्तर
1
answers
माणसाने किती गुन्हे केल्यास, तो आरोपी म्हणून सिध्द होतो?
8
Answer link
जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करते, त्यानंतर त्याच्यावर कोर्टात खटला दाखल होतो. जोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला आरोपी म्हणले जाते.
आरोप सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीला दोषी घोषित करण्यात येते आणि न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगावी लागते.
आरोपी होण्यासाठी एक गुन्हा भरपूर होतो, खटला दाखल होताक्षणी तुम्ही आरोपी होता. मग तो खटला एका गुन्ह्यासाठी असो किंवा अनेक.