न्यायव्यवस्था
बक्षीस पत्र केल्यानंतर भावाने विरोध केला तर बक्षीस पत्र रद्द होते का?
1 उत्तर
1
answers
बक्षीस पत्र केल्यानंतर भावाने विरोध केला तर बक्षीस पत्र रद्द होते का?
3
Answer link
बक्षिस पत्र कुणी कुणाला करून दिलेलं आहे?
त्यामध्ये भावाचा हितसम्बन्ध कसा आहे?
विरोध केला तर कोणत्या आधारे केलेला आहे?
तसे काही सबळ पुरावे आहेत का?
बक्षिस पत्र फसवणूक करून, लोभपोटी किंवा जोरजरबदस्तीने करवून घेतले होते का?
हे पहा....
आणि तसे काही नसेल आणि प्रॉपर आणि बोनफाईड इंटेन्शन ने बक्षीस पत्र केलं असेल तर रद्द होत नाही।