न्यायव्यवस्था

पोटगीची रक्कम भरायचे कसे टाळावे?

1 उत्तर
1 answers

पोटगीची रक्कम भरायचे कसे टाळावे?

2
पोटगीची रक्कम भरायला टाळता येत नाही. थोड्या फार कालावधीसाठी टाळू शकतात पण ते एक प्रकारचे आर्थिक देणेच आहे. त्यापासून पळ काढता येणार नाही. रक्कम देणे टाळले तर समोरील व्यक्ती न्यायालयात दाद मागेल. अगदीच नाही म्हटले तर तुमच्या मालमत्तेवर टाच येईल.  
उत्तर लिहिले · 2/10/2022
कर्म · 11785

Related Questions

कोर्ट डिग्री म्हणजे काय?
बक्षीस पत्र केल्यानंतर भावाने विरोध केला तर बक्षीस पत्र रद्द होते का?
माणसाने किती गुन्हे केल्यास, तो आरोपी म्हणून सिध्द होतो?
ग्राहक न्यायमंच याची रचना व कार्यकक्षा कशी स्पष्ट कराल?
न्याय आणि तडजोड यात काय फरक आहे?
एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून न्याय करणे योग्य आहे का?
न्यायव्यवस्था म्हणजे काय?