नोकरी परीक्षा भ्रष्टाचार स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षा मध्ये घोटाळे चालू आहे. मुलं कष्ट करून पोस्ट काढण्याचा प्रयत्न करतात आणि लोकं सेटिंग लावून पैसे भरून नोकरी वर लागतात असं का ? पारदर्शकता कुठे गेली ?

1 उत्तर
1 answers

स्पर्धा परीक्षा मध्ये घोटाळे चालू आहे. मुलं कष्ट करून पोस्ट काढण्याचा प्रयत्न करतात आणि लोकं सेटिंग लावून पैसे भरून नोकरी वर लागतात असं का ? पारदर्शकता कुठे गेली ?

9
आपण म्हणता की, घोटाळे चालू आहे. सेटिंग चालू आहे.जे कुणी नोकरी वर लागत आहे ते पैसे भरून लागत आहे. तूम्ही पण लागा कामाला भरा पैसे. नाहीतर उगाच कुणावर आरोप करू नये. आपणाक डे जर  सबुत असेल तर सिद्ध करा. आपल्या निष्क्रियता चे खापर दुसऱ्यावर फोडू नका. धीर धरा, संयम बाळगा. पुन्हा  प्रामाणिक प्रयत्न करा. यश नक्कीच तुमच्या गळ्यात यशाची माळ घालेल. धन्यवाद.best wishes Mitra.
उत्तर लिहिले · 16/6/2020
कर्म · 720

Related Questions

भ्रष्टाचार एक सामाजिक समस्या?
भ्रष्टाचार हा शब्द कोणत्या भाषेतला आहे ?
मला भ्रष्टाचार मुक्त टीम तयार करायची तर काय करावे ?
या काळात पण गरिबांवर अत्याचार का होतो? भ्रष्टाचार किती दिवस चालू राहणार?
भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याची तक्रार कुठे करावी ?
अजित पवार सिंचन घोटाळा प्रकरण मिटेल का?
भ्रष्टाचार एक समस्या निबंध ?