भ्रष्टाचार तक्रार

भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याची तक्रार कुठे करावी ?

2 उत्तरे
2 answers

भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याची तक्रार कुठे करावी ?

3
ओनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे

www.acbmaharashtra.gov.in
वरील तक्रार या सदराखाली व

www.facebook.com/MaharashtraACB या फेसबुक पेज वर lodge a complaint या सदराखाली.


तक्रार नोंदविण्याकरिता कोणता टोल फ्रि क्रमांक सुद्धा उपलब्ध आहे

१०६४ व १८०० २२२ ०२१

ही तक्रार  कोठेही नोंदविता येईल दिलेल्या टोल फ्री नंबर वर कॉल करा

कोठेही, १०६४ क्रमांकाद्वारे.

उत्तर लिहिले · 15/5/2020
कर्म · 55350
1
लाचलुचपत अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता
उत्तर लिहिले · 15/5/2020
कर्म · 195

Related Questions

भ्रष्टाचार एक सामाजिक समस्या?
भ्रष्टाचार हा शब्द कोणत्या भाषेतला आहे ?
मला भ्रष्टाचार मुक्त टीम तयार करायची तर काय करावे ?
या काळात पण गरिबांवर अत्याचार का होतो? भ्रष्टाचार किती दिवस चालू राहणार?
स्पर्धा परीक्षा मध्ये घोटाळे चालू आहे. मुलं कष्ट करून पोस्ट काढण्याचा प्रयत्न करतात आणि लोकं सेटिंग लावून पैसे भरून नोकरी वर लागतात असं का ? पारदर्शकता कुठे गेली ?
अजित पवार सिंचन घोटाळा प्रकरण मिटेल का?
भ्रष्टाचार एक समस्या निबंध ?