पैसा सरकार भ्रष्टाचार

या काळात पण गरिबांवर अत्याचार का होतो? भ्रष्टाचार किती दिवस चालू राहणार?

1 उत्तर
1 answers

या काळात पण गरिबांवर अत्याचार का होतो? भ्रष्टाचार किती दिवस चालू राहणार?

6
गरीबाने काम केले तरच दोनवेळचे अन्न मिळते. गरिबाला काम सोडुन स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी वेळ नसतो .म्हणून तो अत्याचार सहण करतो आणा याच गोष्टी चा फायदा घेउन लोक गरीबावर अत्याचार करतच राहतात कारण गरिब याला विरोध करणार नाही सगळे गपचुप सहन करेल.आणी भ्रष्टाचार हा सगळीकडे पसरलेला आहे. लोक आपले काम  लवकर होण्यासाठी पैसे देउन काम करुन घेतात आणी मग तशिच सवय लागते ,त्यामुळे भ्रष्टाचार करणार्यांवर कडक कारवाही केली पाहीजे .
उत्तर लिहिले · 12/9/2020
कर्म · 18365

Related Questions

खालीलपैकी कोणती सरकारची भांडवल प्रापती आहे?
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कलमांच्या बाल अधिकार संहितेला भारत सरकारने मान्यता दिली. 55.0 54.0 56.0 60.0?
इ स1858 चा भारत सरकारच्या कायद्यातील कलमे सांगा?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते?
तलाठी ऑफिस मध्ये एका ७/१२ प्रिंटचे १५ रुपये घेतले जातात तर ते १५ रुपये सरकारला जमा होतात की नाही?
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या योजना आखल्या आहेत?