इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे महावितरण

महावितरण खांब कोसळल्यास,वीज वाहिनी(तार)तुटल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क करावे?

1 उत्तर
1 answers

महावितरण खांब कोसळल्यास,वीज वाहिनी(तार)तुटल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क करावे?

3
महावितरणच्या सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते कि निसर्ग चक्री वादळाच्या
तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ / १९१२ वर त्वरित कळवा.
*▪️कृपया ही उपयुक्त माहिती पुढे पाठवा*
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 3/6/2020
कर्म · 569205

Related Questions

इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे काय?
अनु केंद्र पासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉनिक कवच कोणते आहे?
इलेक्ट्रिक बसमध्ये आपल्याला मळमळ उलटी होऊ शकते काय?
तापमापी मध्ये पारा का वापरता?
विद्युत प्रवाह नसलेल्या ठिकाणी सुध्दा आपणास करंट का लागतो?
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
कोरडा विद्युत घट आकूती?