शेती
पशुपालन
प्राणी
पाळीव प्राणी
मला गोठा बांधायचा आहे. तर कशा प्रकारे बांधावा जागा आहे ३० लांबी आणि रुंदी ३२ आहे.१.५ लाखमध्ये झाला पाहिजे ?
1 उत्तर
1
answers
मला गोठा बांधायचा आहे. तर कशा प्रकारे बांधावा जागा आहे ३० लांबी आणि रुंदी ३२ आहे.१.५ लाखमध्ये झाला पाहिजे ?
1
Answer link
तुम्हाला गोठा बांदायांचा आहे तर तुम्ही इंजेनेर कढून प्लॅन आणि इस्टमेंट काढून घ्या. बजेट जर बाहेर जात असेल तर काही जुन्या सामानाचा वापर करा काही सामान भंगार बाजारात मिळेल. आणि आसपास कुणाचे जुने सामान आहे का बघा आनि त्याचा वापर करा.