1 उत्तर
1
answers
मत्स्यशेती कशाला म्हणतात?
2
Answer link
मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून, त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे अनेक लोकांच्या जेवणातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करुन त्या पासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.