2 उत्तरे
2
answers
कुक्कटपालन धंदा करण्यासाठी किती खर्च लागेल?
1
Answer link
तुम्हाला कोणता कुकुट पालन करायचे आहे गावरान की,बॉयलर या दोन्ही चा खर्च वेगवेगळा आहे. कारण बॉयलर कोंबड्यांना खाद्य आणि त्यांची निगा व्यवस्थित असायला पाहिजे. आणि गावरान कोंबड्यांना बॉयलर इतकी निगा ठेवले नाही तरी चालते .थोडेफार प्रमाणात त्या बाहेरही मोकळ्या पटांगणात फिरवू शकतात.