व्यवसाय
व्यवसाय मार्गदर्शन
मला पुण्यात नोकरी करायची आहे, मी पुणे बघितले नाही, काही ओळख नाही, नोकरी कशी शोधायची? सुरूवातीपासून मला सांगा? पुण्यात गेल्यानंतर नोकरी कशी शोधायची? माहिती मिळेल का?
3 उत्तरे
3
answers
मला पुण्यात नोकरी करायची आहे, मी पुणे बघितले नाही, काही ओळख नाही, नोकरी कशी शोधायची? सुरूवातीपासून मला सांगा? पुण्यात गेल्यानंतर नोकरी कशी शोधायची? माहिती मिळेल का?
5
Answer link
प्रथम जाँबच्या प्रवासा बद्दल (करिअर) मनपूर्वक शुभेच्छा 💐💐
तुम्ही Civil Engineer आहात म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीत Civil Engineer म्हणून जाँब करायचा आहे का?
मग यासाठी पुण्याचे लोकल वर्तमान वाचा. त्यात कंपनीत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी बातम्या येतात. मग तुम्ही अशी एखादी Civil Engineer ची जाहीरात पाहून त्या कंपनीत जाऊन जे काही इंटरव्ह्यू वगैरे घेतात ते देऊन तेथे जाँब करु शकता.
किंवा अलग - अलग कंपन्यांमध्ये जाऊन तेथे जाँबसाठी अप्लाय करा. तेथे जर Civil Engineer ची जागा असेल, तर ते तुम्हाला बोलवतील तुमचा interview घेऊन जर तुम्ही सिलेक्ट झालात , तर तुम्हाला जाँब नक्कीच भेटेल.