व्यवसाय
कर्ज
सरकारी योजना
पशुपालन
शेळीपालन व्यवसायासाठी २५ लाखांपर्यंत कर्ज आणि ४० टक्के सबसिडी मिळते काय सविस्तर माहिती मिळेल का ?
4 उत्तरे
4
answers
शेळीपालन व्यवसायासाठी २५ लाखांपर्यंत कर्ज आणि ४० टक्के सबसिडी मिळते काय सविस्तर माहिती मिळेल का ?
6
Answer link
भाऊ सगळ्या लघु व कुटीर उद्योगांसाठी सबसिडी मिळते. परंतु त्याविषयी अधिक माहिती साठी तुम्ही राष्ट्रीय कृत बँकेत जाऊन त्यांच्याकडे अर्ज करा. एस बी आय सारख्या बँका तुम्हाला सुरुवातीलाच नकार देतील. कोटा पूर्ण झाला अस म्हणतील त्यामुळे इतर कुठल्या तरी बँकेत जा. ज्या बँकेत चांगली ओळख आहे अशा बँकेत जा.कारण ओळखी मुले त्यांनाही कर्ज परत मिळेल याची त्यांना खात्री वाटते.कारण त्याचाही जवळजवळ ६०टक्के कर्ज वसुलीला अडचण येते.त्यामुळे तुमची ओळख असणाऱ्या बँकेत तुम्हाला कर्ज मिळू शकेल व ते तुमच्या अनुदानासाठी ही चांगला प्रयत्न करतील.
0
Answer link
youtube वरील व्हिडीओ मध्ये या विषयी बऱ्याच क्लीप व कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत,
तसेच सरकारी स्कीम व इतर माहिती उपलब्ध आहे,
तसेच सरकारी स्कीम व इतर माहिती उपलब्ध आहे,