सोशिअल मीडिया हॅकिंग

हाईक अँप हॅक होते का होत असेल तर ते कसे ?

1 उत्तर
1 answers

हाईक अँप हॅक होते का होत असेल तर ते कसे ?

3
hike व्हॉटसअप टेलिग्राम हॅक होत नाही कारण त्यांच्यावर होणारी मेसेज ची देवाण घेवाण ही encrypted असते म्हणजे तुम्ही जेव्हा कोणाला मेसेज पाठवतात तर तो मेसेज एक विशिष्ट प्रकारे code केला जातो तसेच त्याला एक लॉक केले जाते आणि ज्याला तो पाठवणार आहात त्याच्या व्हॉटसअप मध्ये ती लॉक ची key असते ती automatically अनलॉक होऊन तो मेसेज दिसतो
उत्तर लिहिले · 14/9/2019
कर्म · 690

Related Questions

हॅकिंग कसे करतात?
फेसबूक हॅक कसे करतात?
माझ्या मोबाईलची माहिती कोणीतरी लपवून त्याच्या मोबाईलवर घेत आहे, हे कसे माहित पडेल आपल्या मोबाईलवर, त्याने कोणता तरी अँप माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल तर केला नसेल ना? कसे माहित पडेल?
सायबर हॅकर काय करतात?
आधार नंबर वरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?
आपले व्हाट्सअँप कोणी हॅक केले तर कसे बघायचे ?
आपला फोन हॅक झालाय कि नाही हे कसे ओळखावे?