बँक हॅकिंग आधार कार्ड

आधार नंबर वरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?

2 उत्तरे
2 answers

आधार नंबर वरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?

6
_🤨 *आधार नंबरवरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?*_


_💁आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड हे अनेक महत्त्वाचे कागदपत्रे असतात._

_✔त्यांच्यातील माहिती देखील महत्त्वाची असते. आधार कार्डमध्ये भारतीय व्यक्तीची बायोमेट्रिक माहितीव्यतिरिक्त व्यक्तीची इतर वैयक्तिक माहिती देखील असते._

_❓आधार नंबरची माहिती असल्याने कोणीही आपल्या बँक खाते हॅक करू शकतो का?_

_▪तर या बाबतीत आधारच्या विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने सांगितले की असे शक्य नाही._

_▪यूआयडीएआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे पूर्णपणे चुकीचे आहे._

_▪यूआयडीएआयचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे फक्त आपल्या एटिएम कार्डची माहिती माहीत असून कोणीही एटिएम मशीनमधून पैसे काढू शकत नाही, तसेच फक्त आपल्या आधार नंबरची माहिती ठेवण्याने कोणीही व्यक्ती आपल्या बँक खात्याला हॅक करू शकत नाही आणि पैसे देखील काढू शकत नाही._

_▪आपण बँकेद्वारे दिलेला पिन / ओटीपी शेअर केला नाही तर आपले बँक खाते सुरक्षित आहे. आपल्याला देखील याची काळजी घ्यावी लागेल. आपला एटिएम पिन कुठेही शेअर करू नका._
उत्तर लिहिले · 10/9/2019
कर्म · 569205
0
हो जर् तुम्ही आधार ओ त् प् शेर केलात तर आधार चा ओ त प् कधीच शेर करय्छ्स् नाही
उत्तर लिहिले · 24/11/2020
कर्म · 2855

Related Questions

हॅकिंग कसे करतात?
फेसबूक हॅक कसे करतात?
माझ्या मोबाईलची माहिती कोणीतरी लपवून त्याच्या मोबाईलवर घेत आहे, हे कसे माहित पडेल आपल्या मोबाईलवर, त्याने कोणता तरी अँप माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल तर केला नसेल ना? कसे माहित पडेल?
सायबर हॅकर काय करतात?
हाईक अँप हॅक होते का होत असेल तर ते कसे ?
आपले व्हाट्सअँप कोणी हॅक केले तर कसे बघायचे ?
आपला फोन हॅक झालाय कि नाही हे कसे ओळखावे?