व्हाट्सअँप हॅकिंग

आपले व्हाट्सअँप कोणी हॅक केले तर कसे बघायचे ?

3 उत्तरे
3 answers

आपले व्हाट्सअँप कोणी हॅक केले तर कसे बघायचे ?

9
what's app कोणी हॅक केले ते नाही पण , हॅक केलेय की नाही हे आणि ते कसे बंद करायचे हे मी सांगू शकतो.

प्रथम व्हाट्सअँप ओपन करा नंतर त्याच्या उजव्या बाजूच्या 3 डॉट वर क्लीक करा नंतर त्यातील व्हाट्स वेब वर जाऊन क्लीक करा

त्यामध्ये जर लॉग इन् असेल तर तुम्ही सेफ आहात आणि जर लॉग आऊट असे असेल तर # सावधान # तुम्ही हॅक झाला आहात पण घाबरून न जाता त्या लॉग आऊट वर क्लीक करा तुम्ही सेफ व्हाल.



उत्तर लिहिले · 7/11/2019
कर्म · 920
3
नाही होत...ते hack करता येईल जेव्हा तुमचा मोबाईल कोनाकडे असेल मग त्यात बरीच गुतांगुतं आहे मग hack करण्याची पन प्रकिया असेल ना मग ती लिंक पन असेल किंवा ओटीपी कोड द्वारे पन असु शकते म्हणुन जर आपल्या मोबाईल हा कोणाकडे जाता येणार नाही व कोण आपली प्रायव्हसी बघण्याचा कट रचत असेल तर सावध व्हा ......मोबाईल ला सुरक्षित ठेवा व तुम्ही पण तुमची माहिती गोपनीय ठेवा....गुप्त ठेवा .....जवळचेच hacker निघु शकतील ...
मला जेवढ जमले तेवढ बोललो आता तुम्ही पण विचार करावा....सुरक्षित व सुक्षिशित व्हा अडचण दुर होईल.
उत्तर लिहिले · 26/8/2019
कर्म · 715
1
यासाठी व्हाट्स अप वेब मध्ये जाऊन कोणत्या दुसऱ्या दिव्हाइस सोबत अकाउंट चालू आहे की बघावे। मोबाइल कोणाला दिला असेल त्या नंतर खूप फास्ट बॅटरी संपत असेल तर मोबाइलला हॅक असू शकण्याची शक्यता असते। पण असे फक्त हॅक केल्यावरच होईल असे नाही। जास्त डिस्क्रिपशन येथे देणं योग्य नाही।
उत्तर लिहिले · 27/8/2019
कर्म · 15400

Related Questions

हॅकिंग कसे करतात?
फेसबूक हॅक कसे करतात?
माझ्या मोबाईलची माहिती कोणीतरी लपवून त्याच्या मोबाईलवर घेत आहे, हे कसे माहित पडेल आपल्या मोबाईलवर, त्याने कोणता तरी अँप माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल तर केला नसेल ना? कसे माहित पडेल?
सायबर हॅकर काय करतात?
हाईक अँप हॅक होते का होत असेल तर ते कसे ?
आधार नंबर वरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?
आपला फोन हॅक झालाय कि नाही हे कसे ओळखावे?