5 उत्तरे
5 answers

मला English grammer शिकायचे आहे काय करू ?

8
तुम्ही सुरवातीला english news पेपर वाचा किवा किंवा english मध्ये जे काही stories चे वगैरे पुस्तके असतात ति वाचा तुम्हाला ती पुस्तके वाचल की लगेच समजतील अस बिलकुल नाहीए पण त्या पुस्तकातुन हे नक्की समजेल कि english मध्ये वाक्यरचना कशी असते verbs कशे वापरतात एकदा जर तुम्हाला ते समजल ना मग तुम्हाला english grammer लवकरच समजेल
उत्तर लिहिले · 17/6/2019
कर्म · 0
4
कोणत्याही भाषेचे व्याकरण Grammer हे बोली भाषेपेक्षा वेगळे असते. आपल्याला इंग्रजी व्याकरण शिकण्यासाठी इंग्रजीची कोणत्याही मंडळाची(CBSE,ICSC,State Board) पाठयपुस्तकाची उजळणी करा, त्याप्रमाणे paragraph लिखाण,प्रश्नोत्तरे लिखाण करा.पाठ्यपुस्तके व तत्सम प्रयत्न जमत नसतील तर किमान "English Grammar By Wren & Martin" हे पुस्तक उपलब्ध करा परंतु त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक, शुभेच्छा!!!
उत्तर लिहिले · 11/6/2019
कर्म · 4010
2
तुम्ही शालेय इंग्रजी भाषेची पाठ्यपुस्तके आणि काही अन्य लेखकांची पुस्तके देखील वापरू शकता.
जसे,

  • English is Easy (इंग्लिश इज इजि) - Chetananand Singh (चेतनानंद सिंग).
    (माध्यम : इंग्रजी)
  • English Grammar and Composition (इंग्लिश ग्रॅमर अँड कंपोसिशन) - Wren & Martin (व्ह्रेन अँड मार्टिन).
    (माध्यम : इंग्रजी)
  • इंग्रजीमध्ये बोला पटकन! - अब्दुल सलाम चाऊस.
    (माध्यम : मराठी)
या व्यतिरिक्त ऑनलाइन युट्युबवर अनेक विषयसुसंगत उत्कृष्ट वाहिन्या आहेत.
उत्तर लिहिले · 11/6/2019
कर्म · 11720

Related Questions

हिंदूचे पवित्र धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते सामान्य व्यक्तींना ते समजत नव्हते जैन धर्माची शिकवण घेऊन सामान्य भाषेत होती त्या भाषेचे नाव काय?
इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?
पुण्यामध्ये IBPS चे क्लासेस कुठे घेतले जातात?
व्हर्चुअल क्लासरूमची माहिती मिळेल का?
मला बाईक रीपेअर करायला शिकायची आहे त्यासाठी कुठे क्लास लावायला लागेल, नोकरी करून?
MPSC साठी Classes कोठे लावावे.(शहर व Academy सांगा) अंदाजे खर्च किती येईल?
मला एका हिरोची एक्टिंग शिकायचे आहे त्याकरिता काय करावे लागेल?