व्यवसाय
व्यवसाय मार्गदर्शन
वाहने
शिकवणी
मला बाईक रीपेअर करायला शिकायची आहे त्यासाठी कुठे क्लास लावायला लागेल, नोकरी करून?
1 उत्तर
1
answers
मला बाईक रीपेअर करायला शिकायची आहे त्यासाठी कुठे क्लास लावायला लागेल, नोकरी करून?
9
Answer link
क्लास पेक्षा अनुभव महत्वाचा
आपले मुस्लीम बांधवांची मुले शाळेतून घरी आली की गॅरेज वर असतात . फीटरच्या हाताखाली पान्हा दे पक्कड दे अशी किरकोळ कामे करतात आणि हळूहळू काम शिकत जातात बहुजन समाजातील मुल १० नंतर आयटी आय करणार आणि त्यांनंतर त्यांच काम सुरुवात करणार . तो पर्यंत ती मुल निष्णात फीटर झालेली असतात .
बहुजन समाजातील मुलांनी हे वास्तव स्विकारणे गरजेचे आहे .