Topic icon

शिकवणी

0

होय, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या (इंग्रजी माध्यमाच्या) मुलांसाठी शिकवणीसाठी प्ले स्टोअरवर काही ॲप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रमुख ॲप्स खालीलप्रमाणे:

  • BYJU'S: हे ॲप विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान यांसारख्या विषयांसाठी इंटरॲक्टिव्ह व्हिडिओ लेक्चर्स आणि वैयक्तिकृत शिक्षण योजना पुरवते.
  • Vedantu: या ॲपवर लाइव्ह क्लासेस, डाउट क्लिअरिंग सेशन्स आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, जे विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करतात.
  • Toppr: हे ॲप विविध विषयांसाठी विस्तृत अभ्यास साहित्य, व्हिडिओ लेक्चर्स आणि चाचणी मालिका प्रदान करते.
  • Khan Academy: हे ॲप गणित, विज्ञान, इतिहास आणि अर्थशास्त्र यांसारख्या विषयांवर मोफत शिक्षण सामग्री प्रदान करते.

हे ॲप्स वापरकर्त्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार निवडण्याची संधी देतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 230
3
इस्लाम धर्म हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार (ख्रिश्चन धर्मांनंतर) जगातील हा दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १८ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. एक मुस्लिम म्हणजे इस्लामिक धर्माचे अनुयायी म्हणून ओळखले जाते. [१]
मुसलमानांचा असा विश्वास आहे की त्यांचा पवित्र कुरआन हा देवाचा संदेश आहे ज्यांचा अर्थ प्रेषित मुहंमद (स) यांच्याकडे आहे. आपण विचारू शकतो की, एक धर्म आहे जो देवाच्या एकतेला आणि मानवजातीच्या एकतेला शिकवते, आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे? हे नक्कीच इस्लामचे शिक्षण आहे. खरं तर, इस्लामचा असा अर्थ आहे की ईश्वराच्या एकतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा हा मूळ संदेश आहे. जो अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविले. इस्लाम देवाच्या एकतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करते. मुसलमान त्यांचे धर्म इस्लामला संबोधतात आणि अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय. मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेला एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून स्वतःमध्ये शांती आहे. इस्लामवासी एक, चिरंतन देवावर विश्वास ठेवतात, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आहे आणि अस्तित्वात असलेले सर्व. अरबीमध्ये, देव अल्लाह म्हणून ओळखला जातो. पवित्र कुरान हे इस्लामचे उघड आणि पवित्र शास्त्र आहे
उत्तर लिहिले · 26/11/2021
कर्म · 121765
3
पुण्यात सदाशिव पेठेतील विनर इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटीटीव्ह एक्साम्स हे बँकिंग परीक्षेसाठी एक नावाजलेले ठिकाण आहे.
पत्ता:
इंदूलाल कॉम्प्लेक्स,
लाल बहादूर शास्त्री रोड,
लोकमान्य नगर, नवी पेठ,
सदाशिव पेठ,
पुणे

दूरध्वनी क्रमांक:
+91 99224 16666
उत्तर लिहिले · 1/1/2021
कर्म · 61495
0
खाजगी शिकवणी वर्ग (private coaching classes) सुरू करण्यासाठी मार्गदर्शन:

1. नियोजन:

  • तुम्ही कोणत्या विषयांसाठी शिकवणी वर्ग सुरू करणार आहात?
  • तुम्ही कोणत्या वर्गांना शिकवणार आहात (11वी, 12वी)?
  • विद्यार्थ्यांची संख्या किती असेल?
  • फी किती आकारणार आहात?
  • शिकवणी वर्ग कुठे घेणार आहात? (घरी, भाड्याने जागा घेऊन, ऑनलाइन)

2. जागा:

  • शिकवणी वर्गासाठी योग्य जागा शोधा.
  • जागा शांत आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अनुकूल असावी.
  • जागेमध्ये आवश्यक सुविधा असाव्यात (उदा. टेबल, खुर्च्या, लाईट, पंखा).

3. जाहिरात:

  • तुमच्या शिकवणी वर्गाची जाहिरात करा.
  • पॅम्पलेट वाटू शकता.
  • स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देऊ शकता.
  • सोशल मीडियाचा वापर करू शकता.

4. शिक्षक:

  • तुम्ही स्वतः शिकवणार असाल, तर तुमच्या विषयावर चांगली पकड असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही इतर शिक्षकांना कामावर ठेवणार असाल, तर त्यांची निवड काळजीपूर्वक करा.
  • शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असावा.

5. अभ्यासक्रम:

  • विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करा.
  • वेळेनुसार अभ्यासक्रमात बदल करा.
  • विद्यार्थ्यांची नियमित परीक्षा घ्या.

6. इतर गोष्टी:

  • विद्यार्थ्यांना आवश्यक नोट्स आणि इतर अभ्यास साहित्य द्या.
  • विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा.
  • शिकवणी वर्गामध्ये स्वच्छता ठेवा.

7. नोंदणी:

  • तुम्ही तुमच्या शिकवणी वर्गाची नोंदणी करू शकता.
  • नोंदणी केल्याने तुम्हाला अधिकृत मान्यता मिळेल.

8. अधिक माहितीसाठी:

  • तुम्ही शिक्षण विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

9. काही महत्वाचे मुद्दे:

  • शिकवणी वर्ग सुरू करण्यापूर्वी तुमच्या परिसरातील लोकांची गरज ओळखा.
  • तुम्ही देत असलेल्या शिक्षणाची गुणवत्ता चांगली ठेवा.
  • विद्यार्थ्यांशी चांगले संबंध ठेवा.
  • feedback च्या आधारावर सुधारणा करा.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 230
2
व्हर्चुअल क्लासरूम ही संकल्पना जूनी असली तरी कोरोणा पासून ग्रामीन भागापर्यंत रुळायला व समजायला लागली आहे .
कोरोणा मुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करुण मुलांना शाळेत बोलावणे तसे धोकादायक आहे त्यामुळे मुलांनी घरीच राहून शिकवे आणि शिक्षकांनी त्यांच्या घरी राहून शिकवावे work from home
आता ही शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया नेहमी पेक्षा वेगळी झाली .
क्लास प्रत्यक्ष भरला नाही पण डिजिटल माध्यमातून क्लास सुरु झाला वेगवेगळे अॅप त्यासाठी वापरले जावू लागले हे आहे व्हर्च्यूअल क्लास रूम
उत्तर लिहिले · 18/7/2020
कर्म · 11370
9
क्लास पेक्षा अनुभव महत्वाचा
आपले मुस्लीम बांधवांची मुले शाळेतून घरी आली की गॅरेज वर असतात . फीटरच्या हाताखाली पान्हा दे पक्कड दे अशी किरकोळ कामे करतात आणि हळूहळू काम शिकत जातात बहुजन समाजातील मुल १० नंतर आयटी आय करणार आणि त्यांनंतर त्यांच काम सुरुवात करणार . तो पर्यंत ती मुल निष्णात फीटर झालेली असतात .
बहुजन समाजातील मुलांनी हे वास्तव स्विकारणे गरजेचे आहे .
उत्तर लिहिले · 18/7/2020
कर्म · 11370
2
काही वर्षांपूर्वी मे कॉलेज ला असताना मी ही स्पर्धा परीक्षेची क्लास लावले होते परंतु माझे क्षेत्र थोडे वेगळे असल्याने पुढे करू शकलो नाही। तुम्हाला इतकाच सल्ला देईल की क्लास असल्या ठिकाणी लावा जेथे यशस्वी झाले ते आपले अनुभव आणि शिकवणी देतात। मी 3 ठिकाणी नाशिक मध्ये क्लास पाहिले। मला कोणताही फार चांगला वाटला नाही पण स्टडी circle मध्ये त्या वेळी एक विषय शिकवायला स्वतः एक PSI येत। अभ्यास तुम्ही स्वतः पण करू शकतात पण मार्गदर्शन खूप ठराविक। तुम्ही पुणे विद्यापीठात पण चौकशी करा। तिथेही 3 महिन्याचा कोर्स होता ज्या साठी वैटिंग लिस्ट होती।
उत्तर लिहिले · 14/7/2020
कर्म · 15400