1 उत्तर
1
answers
व्हर्चुअल क्लासरूमची माहिती मिळेल का?
2
Answer link
व्हर्चुअल क्लासरूम ही संकल्पना जूनी असली तरी कोरोणा पासून ग्रामीन भागापर्यंत रुळायला व समजायला लागली आहे .
कोरोणा मुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करुण मुलांना शाळेत बोलावणे तसे धोकादायक आहे त्यामुळे मुलांनी घरीच राहून शिकवे आणि शिक्षकांनी त्यांच्या घरी राहून शिकवावे work from home
आता ही शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया नेहमी पेक्षा वेगळी झाली .
क्लास प्रत्यक्ष भरला नाही पण डिजिटल माध्यमातून क्लास सुरु झाला वेगवेगळे अॅप त्यासाठी वापरले जावू लागले हे आहे व्हर्च्यूअल क्लास रूम