1 उत्तर
1
answers
दूध पांढरे आणि गोड का असते?
11
Answer link
👇👇 नक्कीच वाचा
दुधामध्ये पाणी, स्निग्ध पदार्थ, शर्करा, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने इ. घटक असतात. दुधांतील केसीनं हे एक अत्यंत महत्वाचे प्रथिन असून ते दुधापासून वेगळे करुन त्याचा मानवी आहारात, औषधात व सौंदर्यप्रसाधनांत उपयोग करतात. दुधातील कॅल्शिअम फॉस्फेट आणि कॅल्शिअम कॅसिनेट पदार्थांमुळे त्याला पांढरा रंग प्राप्त होतो तर त्यातील शर्करेमुळे ते गोड लागते.....