वैज्ञानिक तत्वज्ञान व्यवस्थापन

वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक कोण आहेत?

3 उत्तरे
3 answers

वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक कोण आहेत?

1
एल्टन मेयो
उत्तर लिहिले · 1/1/2022
कर्म · 20
0
FW Taylor यांना Father Of Scientific Management म्हणुन आपण सर्व जण ओळखतो.

टेलोर यांनी त्यांच्या काही सिदधांतामधुन हे सिदध केले आहे की मँनेजमेंटसाठी साईंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक पदधत लागु केली जाऊ शकते.

FW Taylor यांनी सांगितले आहे की कुठल्याही बिझनेसच्या मध्ये,संस्थेच्या मध्ये जेवढयाही टेक्निक्स असतील त्या साईंटिफिकली प्रूव्ह असायला हव्यात.

म्हणजेच त्या सर्व टेक्निक खुप वेळेस कुठेतरी अँप्लाय केल्या गेल्या असतील आणि त्या अँप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यातुन काही रिझल्ट देखील पाहायला मिळाले असतील.


त्यानुसार Taylor ने आपल्याला पाच प्रिन्सिपल आँफ मँनेजमेंट सांगितले आहेत जे आपण आता जाणुन घेणार आहोत

Taylor चे Principles Of Management एकुण पाच आहेत आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

1.विज्ञान हा काही ठोकताळा नसतो Science Is Not Rule Of Thumb)

2.सुसंवाद साधा मतभेद ठेवू नका(Harmony Not Discord ) 

3.मानसिक क्रांती( Mental Revolution) 

4.सहकार्याची भावना ठेवा व्यक्तीवादाची नव्हे(Co Operation Not Individualism) 

5.प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या उत्कृष्ठ कार्यक्षमतेनुसार विकास (Development Of Every Person To His Greatest Efficiency) 
उत्तर लिहिले · 14/2/2023
कर्म · 9415
0

फ्रेडरिक वि Winslow टेलर यांना वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक मानले जाते.

ते एक अमेरिकन मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात मोठे योगदान दिले.

वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या सिद्धांतानुसार, कामाचे विश्लेषण करून सर्वात कार्यक्षम पद्धती शोधल्या जातात, ज्यामुळे उत्पादकता वाढते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 840

Related Questions

वॉटर शेड व्यवस्थापनाची संकल्पना व गरज स्पष्ट करा?
हॉटेलच्या व्यवस्थापनाची संकल्पना व गरज काय आहे?
वॉटरशेड व्यवस्थापनाची माहिती काय आहे?
वॉटरशेड व्यवस्थापनाची संकल्पना व गरज स्पष्ट करा?
वॉटर व्यवस्थापनाची संकल्पना व गरज काय आहे?
सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापन हे प्रदूषणकारी आणि विकारी अहंकारी नसावे, तर कसे असावे?
उच्च स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन?