वैज्ञानिक तत्वज्ञान पृथ्वी

पृथ्वी हे एक मोठे चुंबक आहे वैज्ञानिक कारण कोणते आहे?

1 उत्तर
1 answers

पृथ्वी हे एक मोठे चुंबक आहे वैज्ञानिक कारण कोणते आहे?

2
पृथ्वी च्या एकदम केंद्र बिंदू मध्ये iron core ahe ते लिक्वीड form मध्ये असून सारखे गोल फिरत आहे त्यामुळे magnetic field तयार होऊन पृथ्वीला चुंबकत्व निर्माण झालं आहे 
उत्तर लिहिले · 8/7/2022
कर्म · 4890

Related Questions

सूर्य नंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता?
पृथ्वीचे परिवर्तन(earth rotation) म्हणजे काय?
पृथ्वी पासून उंच गेल्यास जवळजवळ हवा किती किलोमीटर पर्यंत आहे?
पृथ्वीचा शोध कोणी लावला?
पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली?
पृथ्वीला दोन समान भागात विभागणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात?
दिवस व रात्री कशामुळे निर्माण होते पृथ्वीचा सर्वात उष्ण भाग कोणता?