मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्पुटर आणि लॅपटॉप तांत्रिक समस्या

माझ्या लॅपटॉप मधल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन होत आहे पण नवीन क्रिएट नाही होऊन रहाली. Sign in ,buy, असे ऑपशन येत आहे तर काय करावं म्हणजे मला Microsoft Word चा चालवता येईल ?

1 उत्तर
1 answers

माझ्या लॅपटॉप मधल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन होत आहे पण नवीन क्रिएट नाही होऊन रहाली. Sign in ,buy, असे ऑपशन येत आहे तर काय करावं म्हणजे मला Microsoft Word चा चालवता येईल ?

4
         Microsoft office ओपन हात आहे पन create होत नाही कारण तुमचं Microsoft office Activation  संपल आहे

      यासाठी ऑनलाईन बरेच  Activator  उपलब्ध आहेत तुमचं जे काही ms office version असेल जस की ms office 2013 किंवा ms office 2016 हे टाका त्यापुढे Activator टाकुन search करा गुगल वर , Activator  च एक application भेटेल आणी ते रन केल्यावर ms office activate  होऊन जाइल .

All the best 😊✌️
उत्तर लिहिले · 8/6/2018
कर्म · 7975

Related Questions

मी करोनाची लस घेतली आहे पण जो रजिस्टर मोबाईल नंबर होता तो बंद आहे आणि मोबाईल चोरीमुळे मसेज पण गेले सगळे सिम पण माझ्या नावावर नसल्यामुळे ते परत घेऊ शकत नाही, तरी त्याचे सर्टिफिकेट कसे घ्यावे?
आयडियावरून वोडाफोन वर डेटा कसा ट्रान्सफर करावा ?
मोबाईल पाण्यात भिजला तर काय करावे ?
लिफ्टचा सेन्सर खराब होतो का, काल एक विडिओ आली होती त्यामध्ये एक व्यक्ती हाताने लिफ्ट डोअर थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचा हात त्यामध्ये अडकून अपघात होतो असे होऊ शकते का ?
मोबाईल नेट चालू असताना २४९ असा एरर कोड नंबर, टाईम आऊट सर्व्हर असे अँप इतर काही डाऊनलोड करते वेळी दाखवे ते का, नेटमध्ये समस्या येऊ नये यासाठी काय करावे ?
माझ्याकडे मोबाईल आहे त्यात नेट आहे ते कॉम्पुटर ला वायफाय ने कसे सुरु करावे?
व्हाट्सअँप चालू केल्यापासून सर्व चॅटिंग सेंड केलेले मेसेजेस रिटर्न घेण्यासाठी एखादे अँप आहे का, हि सुविधा देण्यास व्हाट्सअँप असमर्थ आहे का ? अगोदर यावर विचार होणे अपेक्षित होते आणि तसे नसेल तर मग सरकार तर सर्व सोसिअल मीडिया वर नियंत्रण ठेवणार होते मग ते कसे ?