सोशिअल मीडिया
तांत्रिक समस्या
तंत्रज्ञान
व्हाट्सअँप चालू केल्यापासून सर्व चॅटिंग सेंड केलेले मेसेजेस रिटर्न घेण्यासाठी एखादे अँप आहे का, हि सुविधा देण्यास व्हाट्सअँप असमर्थ आहे का ? अगोदर यावर विचार होणे अपेक्षित होते आणि तसे नसेल तर मग सरकार तर सर्व सोसिअल मीडिया वर नियंत्रण ठेवणार होते मग ते कसे ?
3 उत्तरे
3
answers

5
Answer link
कोणतीही माहिती किंवा डेटा किती काळ जतन करून ठेवला पाहिजे हे कायद्याने ठरवून दिलेले असते. व्हाट्सअप्प च म्हणाल तर मागे आलेल्या एका बातमीनुसार व्हाट्सअप्प ला प्रत्येक वापरकर्त्याचा किमान ६ महिन्यांचा डेटा संग्रहित करणे कायद्याने आवश्यक आहे. सरकारने किंवा सरकारी यंत्रणांनी तो मागितल्यास त्यांना तो डेटा उपलब्ध करून देणे हे व्हाट्सअप्प कंपनी चे कर्तव्य आहे.
राहता राहिला प्रश्न बॅकअप घेण्याचा जर तो विकल्प आपण सेटिंग मध्ये चालू ठेवला असाल तर Google Drive वर व्हाट्सअप्प त्याचा बॅकअप ठेवते. व्हाट्सअप्प च्या सेटिंग मधून आपण तो पूर्नस्थापित करू शकता.