युट्यूब सोशिअल मीडिया

एखादे युट्युब चॅनेल सुरू करायचे असेल आणि त्या नावाचे दुसरे चॅनेल नाही याची खात्री कशी करावी ?

1 उत्तर
1 answers

एखादे युट्युब चॅनेल सुरू करायचे असेल आणि त्या नावाचे दुसरे चॅनेल नाही याची खात्री कशी करावी ?

9
यासाठी एक सोपा पर्याय आहे.
जे नाव तुम्हाला तुमच्या युट्युब चॅनलला द्यायचे आहे ते तुम्ही खालीलप्रमाणे ब्राऊजर मध्ये टाकून पहा.

https://www.youtube.com/channelname

वरती channelname ऐवजी तुमच्या नवीन चॅनलचे नाव टाका. जर तुम्ही त्या चॅनेलवर गेला तर ते नाव आधीच कुणीतरी घेतलेले आहे आणि कुठलेही चॅनेल उघडले नाही तर ते नाव तुम्ही वापरू शकता.
उत्तर लिहिले · 26/3/2021
कर्म · 282915

Related Questions

मी एक फुल्ल एच डी व्हिडिओ बनवला पण व्हाट्सअँपला स्टेटस्ला ठेवल्यावर् क्लिअर दिसत नाही काही पर्याय आहे का व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी?
इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?
व्हॉट्सअ‍ॅपवरती use व्हॉट्सअ‍ॅप on other devices link a device असे what's up web वरती दाखवायलय तर please निलेश पाटील सर सांगा?
समीर गायकवाड प्रकरण काय आहे ?
गोदी मीडिया म्हणजे काय?
व्हाट्सअप्प वरून पैसे कसे पाठवतात?
नंबर सेव्ह न करता व्हाट्सअँप मेसेज कसा करायचा?