युट्यूब
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
9
Answer link
यासाठी एक सोपा पर्याय आहे.
जे नाव तुम्हाला तुमच्या युट्युब चॅनलला द्यायचे आहे ते तुम्ही खालीलप्रमाणे ब्राऊजर मध्ये टाकून पहा.
https://www.youtube.com/channelname
वरती channelname ऐवजी तुमच्या नवीन चॅनलचे नाव टाका. जर तुम्ही त्या चॅनेलवर गेला तर ते नाव आधीच कुणीतरी घेतलेले आहे आणि कुठलेही चॅनेल उघडले नाही तर ते नाव तुम्ही वापरू शकता.
7
Answer link
ते गाणे जर कॉपीराईट केलेले असेल तर संपूर्ण गाणे तुम्ही वापरू शकत नाही.
एखाद्या गाण्याचा १० ते ३० सेकंदांचा भाग तुम्ही वापरू शकता पण संपूर्ण गाणे नाही.
असे असले तरी बऱ्याच संगीत निर्मात्यांनी आपली गाणी कॉपीराईट मुक्त केली आहेत. खालील दुव्यावर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून वापरू शकता.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही