2 उत्तरे
2
answers
आयडियावरून वोडाफोन वर डेटा कसा ट्रान्सफर करावा ?
5
Answer link
तुम्हाला जर बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर तो आयडिया मधून वोडाफोन मध्ये होणार नाही परंतु जर तुम्हाला तुमच्या आयडिया कार्डमधून वडाफोन कार्ड मध्ये सेव्ह केलेले नंबर आणि नाव टाकायचे असेल तर ते होतील यासाठी कॉन्टॅक्ट सेटिंग मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑप्शन आहेत त्यामध्ये जाऊन करावे किंवा ई-मेल आयडी वर सेव करावे व कोणत्याही डिवाइस मध्ये ईमेल आयडी ओपन केल्यावर तुमचे सर्व कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिक येथील
धन्यवाद
धन्यवाद
4
Answer link
प्रश्न विचारतांना मराठीत विचारा.
हे सध्यातरी शक्य नाही.तुम्ही याप्रकारे एका कंपनीच्या सिम मधून दुसऱ्या कंपनीच्या सिममध्ये डेटा ट्रान्सफर करू शकत नाही.माझ्या माहितीप्रमाणे Idea to Idea बॕलन्स ट्रान्सफर करता येतो.
हे सध्यातरी शक्य नाही.तुम्ही याप्रकारे एका कंपनीच्या सिम मधून दुसऱ्या कंपनीच्या सिममध्ये डेटा ट्रान्सफर करू शकत नाही.माझ्या माहितीप्रमाणे Idea to Idea बॕलन्स ट्रान्सफर करता येतो.