नवीन तंत्रज्ञान
फोन आणि सिम
तांत्रिक समस्या
आपल्या मोबाईल वरून दुसऱ्या मोबाईलचे लॉक उघडता येते का व ते कसे ?
2 उत्तरे
2
answers
आपल्या मोबाईल वरून दुसऱ्या मोबाईलचे लॉक उघडता येते का व ते कसे ?
3
Answer link
यु ट्युबवर या विषयावर सर्च केल्यावर असंख्य व्हिडीओ पहायला मिळतील . हा आता यु ट्युब म्हणजे काय ते कसं वापरायचं एवढं माञ विचारू नका कारण दुसऱ्या मोबाईलचे लॉक कसं तोडायचं हे जाणून घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती एवढी अडाणी नक्कीच नसेल
2
Answer link
तसे काही होत नाही पण...
आपल्या मोबाइल वरचे लॉक तोडता येते...
आपला मोबाइल पासवर्ड जरी विसरलेअसले तरी.
त्याच्या साठी थोडी फार सावधानी बाळगावी लागते.
आपल्या मोबाइल वरचे लॉक तोडता येते...
आपला मोबाइल पासवर्ड जरी विसरलेअसले तरी.
त्याच्या साठी थोडी फार सावधानी बाळगावी लागते.