मराठी चित्रपट मराठी <-> इंग्लिश मराठी भाषा मराठी कविता झी मराठी एकक रूपांतर

मला मराठी टाईप करून इग्लिश मध्ये रूपांतर होईल असा की बोर्ड पाहीजे आहे अस अॅप मिळेल का?

1 उत्तर
1 answers

मला मराठी टाईप करून इग्लिश मध्ये रूपांतर होईल असा की बोर्ड पाहीजे आहे अस अॅप मिळेल का?

1
G board वापरून तुम्ही कोणत्या ही भाषेत टाईप करून कोणत्याही भाषेत रूपांतरित करून पाठवू शकता..(चित्रात दिल्या प्रमाणे हा बोर्ड कार्य करतो)



google play store

उत्तर लिहिले · 4/2/2018
कर्म · 123540

Related Questions

चालीचे एकक कोणते ?
निरपेक्ष आदरता म्हणजे काय? एकक लिहा
निरपेक्ष आद्रता म्हणजे काय एकक लिहा?
1 चौ. मीटर म्हणजे किती?
0.44 एकर म्हणजे किती गुंठे?
3 गुंठे म्हणजे किती फूट?
एक मापटे म्हणजे किती ग्राम?