Topic icon

झी मराठी

1
झी मराठी होम मिनिस्टर ह्या मालिकेत सहभागी होण्यासाठी दुपारी आणि संध्याकाळी ७ ते ९ च्या दरम्यान झी मराठी चॅनल वर खाली (पट्टी ) असते त्यावर होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाचा मोबाईल नंबर येत असतो, त्याच्यावर कॉल करा.
उत्तर लिहिले · 24/9/2020
कर्म · 16700
6
🇦  एकेकाळी भाऊ कदम पान टपरी चालवत असतं  🇦 

🇦 भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम म्हणून लोकप्रिय आहेत. भाऊ हे मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत.त्यांची लोकप्रियता हि “फू बाई फूच्या” टीव्ही कार्यक्रमातून झाली आणि ते त्यांच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध झाले. त्यांनी लोकांच्या मनात एक विनोदी कलाकार म्हणून घर करून घेतले. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=992965524434704&id=100011637976439
फू बाई फू आणि चला हवा येवू द्या यामधील भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे.

🇦 भाऊ कदम यांचा जन्म १२ जून १९७२ साली मुंबई,  वडाळ्याच्या बीपीटी कॉलनीत झाला. पुढील शिक्षणही तेथेच झाले आणि मुंबई म्हणजे नेमके काय, हे समजत गेले. वडिलांची नोकरी बिपीटीत असल्याने त्यांच्याच क्वार्टर्समध्ये बालपण गेले. त्यामुळे वीज, पाणी हा सगळा खर्च कंपनीतर्फे केला जाई. अर्थात तोपर्यंत घराची सगळीच जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर असल्याने निर्धास्तपणे जगत होतो. पण वडिलांच्या निधनानंतर अचानक परिस्थिती बदलली.
--------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
वडिलांच्या निधनानंतर ते डोंबिवलीत शिफ्ट झाले. यानंतर त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.सुरुवातीला घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम देखील भाऊ कदम यांना करावे लागले. जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली होती. माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,दरम्यान, एवढा मोठा संघर्ष सुरु असताना याकाळात देखील त्यांनी स्वतःमधील अभिनेता जिवंत ठेवला.
एकेकाळी करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता.भाऊ कदम यांचा मात्र त्याच काळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअर साठी मैलाचा दगड ठरला. पुढे भाऊ ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. चला हवा येवू द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्रभूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
भाऊ कदम यांनी घर खर्चासाठी पानाची टपरी चालू केली. त्यांच्या पत्नीचे नाव ममता आहे आणि त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
 

1
Online-Brain bazzi
व locci ह्या apps वर GK,bollywood,Cricket वरिल प्रश्नमंजुषा राेज असतात.
स्पर्धा परिक्षा देनार्याकरिता लाभप्रद ठरतील.
उत्तर लिहिले · 12/3/2018
कर्म · 270
6
ठाम पणे सांगता येणार नाही की नोकरी असेलच की नाही म्हणून...,
कारण मिडिया मध्ये ज्या ज्या ठिकाणी अगदी कोपऱ्या न कोपऱ्यातील माहिती मिडियास हवे असते... आणि तुम्ही जेथे राहता त्या वस्तीतिल, एरियातील माहिती सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता...
तुम्ही ZEE24 तास न्यूज ऑफिस मध्ये तुमचा प्रोफाइल देऊन या... इच्छीत असाल तर मुलाखत सुध्दा देऊन या...

तुम्हाला खालील प्रमाणे त्यांचा पत्ता देत आहे..
CONTACT US

Zee Media Corporation LTD,

4th floor, "B" Wing, Madhu industrial Estate,

Pandurang Budhakar Marg,

Mumbai, 400013 India

उत्तर लिहिले · 23/2/2018
कर्म · 458560
3
Waiting for you म्हणजे मराठीत तुमची वाट पाहत आहे ।
उत्तर लिहिले · 9/2/2018
कर्म · 10125
0

मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)) मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक सांगतो.

दहावी बोर्ड परीक्षा - मराठी माध्यम (SSC Board Exam - Marathi Medium) वेळापत्रक:

शुक्रवार, १ मार्च २०२४: पहिला पेपर - मराठी (Marathi)

मंगळवार, ५ मार्च २०२४: गणित भाग १ (Mathematics Part I - Algebra)

गुरुवार, ७ मार्च २०२४: गणित भाग २ (Mathematics Part II - Geometry)

सोमवार, ११ मार्च २०२४: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ (Science and Technology Part I)

बुधवार, १३ मार्च २०२४: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ (Science and Technology Part II)

शुक्रवार, १५ मार्च २०२४: सामाजिक शास्त्रे पेपर १: इतिहास आणि राज्यशास्त्र (Social Sciences Paper 1: History and Political Science)

सोमवार, १८ मार्च २०२४: सामाजिक शास्त्रे पेपर २: भूगोल (Social Sciences Paper 2: Geography)

हे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर ([http://www.msbshse.ac.in/](http://www.msbshse.ac.in/)) उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की अंतिम वेळापत्रकासाठी बोर्डाच्या वेबसाइटला भेट द्या.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 740
1
G board वापरून तुम्ही कोणत्या ही भाषेत टाईप करून कोणत्याही भाषेत रूपांतरित करून पाठवू शकता..(चित्रात दिल्या प्रमाणे हा बोर्ड कार्य करतो)



google play store

उत्तर लिहिले · 4/2/2018
कर्म · 123540