झी मराठी बातम्या

झी 24 तास न्युज रूम मध्ये काम मिळेल का ?

1 उत्तर
1 answers

झी 24 तास न्युज रूम मध्ये काम मिळेल का ?

6
ठाम पणे सांगता येणार नाही की नोकरी असेलच की नाही म्हणून...,
कारण मिडिया मध्ये ज्या ज्या ठिकाणी अगदी कोपऱ्या न कोपऱ्यातील माहिती मिडियास हवे असते... आणि तुम्ही जेथे राहता त्या वस्तीतिल, एरियातील माहिती सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता...
तुम्ही ZEE24 तास न्यूज ऑफिस मध्ये तुमचा प्रोफाइल देऊन या... इच्छीत असाल तर मुलाखत सुध्दा देऊन या...

तुम्हाला खालील प्रमाणे त्यांचा पत्ता देत आहे..
CONTACT US

Zee Media Corporation LTD,

4th floor, "B" Wing, Madhu industrial Estate,

Pandurang Budhakar Marg,

Mumbai, 400013 India

उत्तर लिहिले · 23/2/2018
कर्म · 458520

Related Questions

झी मराठी वरील होम मिनिस्टर या मालिकेत सहभाग घेण्यासाठी काय करावे लागेल ?
अभिनेता भाऊ कदम बद्दल माहिती सांगा?
आगामी काही दिवसात प्रश्नमंजुषासारखा कार्यक्रम येणार आहे का मला अश्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे,संपूर्ण माहिती मिळेल का?
waiting for you.चा मराठीत अर्थ काय होतो?
मला मुंबई मध्ये स्वतः चा व्यवसाय करायचा आहे तर मराठी माणसाला शिवसेना नाय तर मनसे मदत करते का?
मला मराठी टाईप करून इग्लिश मध्ये रूपांतर होईल असा की बोर्ड पाहीजे आहे अस अॅप मिळेल का?
online ला मराठी शब्द?