संविधान
भारतीय संविधानाचे वजन किती आहे?
1 उत्तर
1
answers
भारतीय संविधानाचे वजन किती आहे?
0
Answer link
भारतीय संविधानाचे वजन किती आहे
त्याचे वजन: 3.75 किलोग्रॅम . त्याचे शीर्षक: भारताचे संविधान. संविधानाच्या मूळ प्रती संसदेच्या ग्रंथालयात विशेष हेलियमने भरलेल्या केसांमध्ये ठेवल्या जातात. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या भारतीय संविधानाचे मूळ हस्तलिखित.
भारतीय संविधान घटनेची हस्तलिखित सहा महिने सभागृहात एका खोलीत लिहिली. संविधान लिहिण्यासाठी 251 पानांच्या चर्मपत्र कागदाचा वापर करावा लागला. घटनेचे वजन 3 किलो 650 ग्रॅम आहे.