1 उत्तर
1
answers
अरे भारताचे संविधान कोणी लिहिले याचा उत्तर तुम्ही द्या?
1
Answer link
भारतीय संविधान प्रेम बिहारी नारायण रायजादा या महनीय व्यक्तीच्या सुंदर अक्षरात लिहिले गेले.
भारतीय संविधानाचे जनक म्हणलं तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव घ्यावं लागेल.
29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने मसुदा समितीची निर्मिती केली, आणि त्याचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलं.
सात सदस्य असणारी ही मसुदा समिती मध्ये,
खालील महनीय व्यक्ती होत्या,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष)
एन. गोपालस्वामी
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
के. एम. मुंशी
मोहम्मद सादुल्ला
बी.एल. मित्तर
डी.पी. खेतान