Topic icon

संविधान

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
केरळमधील कोल्लम जिल्हा हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरला आहे. 15 जानेवारी रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोल्लममध्ये अर्थमंत्री केएन बालगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
उत्तर लिहिले · 9/8/2023
कर्म · 9415
1




भारतीय संविधान प्रेम बिहारी नारायण रायजादा या महनीय व्यक्तीच्या सुंदर अक्षरात लिहिले गेले.

भारतीय संविधानाचे जनक म्हणलं तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव घ्यावं लागेल.

29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने मसुदा समितीची निर्मिती केली, आणि त्याचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलं.

सात सदस्य असणारी ही मसुदा समिती मध्ये,

खालील महनीय व्यक्ती होत्या,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष)
एन. गोपालस्वामी
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
के. एम. मुंशी
मोहम्मद सादुल्ला
बी.एल. मित्तर
डी.पी. खेतान
उत्तर लिहिले · 1/8/2023
कर्म · 48425