संविधान भारत

८ भारताच्या संविधानाने १५ भाषांना अधिकृत भाषेची मान्यता दिली आहे?

1 उत्तर
1 answers

८ भारताच्या संविधानाने १५ भाषांना अधिकृत भाषेची मान्यता दिली आहे?

0
योग्य उत्तर 22 आहे. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये संविधानाने मान्यता दिलेल्या 22 प्रादेशिक भाषांचा उल्लेख आहे.
आतापर्यंत 22 भारतीय भाषेस संविधानात मान्यता

मिळाली आहे. कोणत्या वेगळ्या राज्यांमध्ये बोलल्या

जातात ।

बहुतेक राज्यांमध्ये बोलली जाणारी हिंदी भाषा लाअधिकृत राजभाषाचा दर्जा देण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही भाषेत राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला नाही.

अधिकृत भाषा खालीलप्रमाणे आहेत..

(1) हिंदी

(2) आसामी

(3) उड़िया

(4) उर्दू

(5) कन्नड

(6) काश्मिरी
(6) काश्मिरी

(7) कोकणी

(8) गुजराती

(9) डोगरी

(10) तमिळ

(11) तेलगू

(12) नेपाळी

(13) पंजाबी

(14) बंगाली

(15) बोडों

(16) मणिपुरी

(17) मराठी

(18) मलयाळम

(19) मैथिली

(20) संथली

(21) संस्कृत

(22) सिंधी

(6) काश्मिरी

(7) कोकणी

(8) गुजराती

(9) डोगरी

(10) तमिळ

(11) तेलगू

(12) नेपाळी

(13) पंजाबी

(14) बंगाली

(15) बोडों

(16) मणिपुरी

(17) मराठी

(18) मलयाळम

(19) मैथिली

(20) संथली

(21) संस्कृत

(22) सिंधी







उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 48555

Related Questions

भारतातील धातु उद्योगाची सविस्तर माहिती .?
भारताचे राष्ट्रपिता कोण?
ऑलम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसाळाने पदक जिंकून भारताचा मान उंचावला यातील सर्वनामे?
हाडाचे प्रमुख सांगा हाडाचे प्रमुख कोणते ते सांगा भारताचे सामाजिक व प्रमुख फळे कोणती आहेत?
भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये कोणत्या देशामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे?
भारत देशात किती राज्य आहे?
प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?