संविधान निर्मिती

संविधान निर्मिती प्रक्रियेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान लिहा?

1 उत्तर
1 answers

संविधान निर्मिती प्रक्रियेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान लिहा?

0
आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ज्यांनी संविधानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. संविधानाचा मसुदा सादर करणे, त्यावर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देणे आणि संविधान सभेच्या सूचनांनुसार आवश्यक ते बदल करण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी हाताळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महत्त्वकांक्षी, जिद्दी,

निश्चयी, स्वाभिमानी, कर्तव्यदक्ष, असामान्य, अलौकिक महामानव होय. त्यांच्या क्रांतीकारी, मानवतावादी विचारकार्याचे स्मरण व्हावे म्हणून त्यांचा विचार कार्याचे पुन्हा पुन्हा वाचन, मनन, चिंतन महत्त्वपूर्ण ठरते. त्यांच्या विचार कार्यापासून प्रेरणा घेऊन समाज जीवनाला नवी दिशा देणे, वळण लावणे आवश्यक ठरते या संदर्भात प्रस्तुत विवेचन करताना दुय्यम स्त्रोत व प्रस्तुत विषयासंबंधीत साहित्याचा आधार घेतला आहे. पुढील उद्दिष्टांना अनुसरून मांडणी केली आहे.


१) भारतीय संविधान निर्मितीच्या पार्श्वभूमीचे विवेचन करणे.

२) संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेणे. ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान समजून घेणे. ४) भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखीत करणे.

कोणत्याही देशाचे संविधान हा त्या देशाचा पायाभूत आणि सर्वोच्च कायदा असतो. संविधानात्मक तत्त्वविचारांना अनुसरूनच त्या देशातील सर्व जनतेला वाटचाल करावी लागते. कोणताही उच्चपदस्थ, श्रेष्ठीजन आणि अभिजनवर्ग संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही. शासनसंस्था, न्यायव्यवस्था आणि समाजातील इतर उपव्यवस्थांना संविधानातील मुलभूत मूल्यांची जपणूक करणे अनिवार्य असते. आपले संविधान म्हणजे स्वतंत्र्य व समतेची आस धरणारा जिवंत दस्तऐवज मानला जातो. सामाजिक क्रांती घडवण्याची साधने लोकांच्या हाती सोपविणारी जिवंत रचना समजली जाते. या अर्थाने आपले संविधान म्हणजे आपल्या

राजेंद्र प्रसाद म्हणतात, 'मी या खुचित बसून घटना समितीच्या कार्याचे निरीक्षण करीत आले आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी निवड केली त्याच्या इतका 3 अचूक निर्णय दुसरा कोणता नसेल. संविधानाच्या मसुदा - तयार करणे, संविधान सभेत संमती घेताना एखाद्या - तरतुदीबाबत वादविवाद होताना अत्यंत चाणाक्षपणे, ■ युक्तीवादाने आपली भूमिका प्रतिपादन करणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती.' यासंदर्भात संविधान सभेतील भाषणात श्री. टी. टी. कृष्णम्माचारी म्हणतात, अनेकदा सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब व त्यांचा टायपिस्ट दोघेच रात्रंदिवस काम करीत असत. मसूदा समितीच्या = सदस्यापैकी एकाने राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला. एकजण अमेरिकेत गेले, एकजन राज्याच्या राजकारणात गुंतून पडले. एक-दोन सदस्य दिल्ली पासून दूर रहात होते T त्यांची प्रकृत्ती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी मसुदा निर्मितीचे उत्तरदायित्व एकट्या आंबेडकरांवर आले. त्यांनी ही जबाबदारी अत्यंत - योग्यपणे पार पाडली यात तिळमात्र शंका नाही.' अल्लादी - कृष्णास्वामी अय्यर म्हणतात, 'डॉ. आंबेडकरांनी आपले - कौशल्य, बुध्दिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून कठौर अविश्रांत परिश्रम घेऊन जी घटना तयार केली आहे त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत.

झाला

७५३५ सूचना आल्या त्यापकी महत्त्वपूर्ण २४७३ सूचनावर

सविस्तर चर्चा करण्यात आली. ही चर्चा १४४ दिवस इ

संविधान निर्मितीचा खडतर प्रवास कठोर आहे. मसुदा समीतीला जनतेकडूनआकांक्षांनी झेप घेतली. जीवनशैलीच्या कक्षा व्यापक बनल्या. या बदलत्या उंचावलेल्या जीवन प्रवाहांना समाजातील भिन्न घटकांना एकसंघ, एकात्म ठेवण्याचे कार्य संविधानात्मक नितीतत्त्वांनी केले आहे. भारतीय समाजमनात आणि सांस्कृतिकतेत संविधानात्मक तत्त्वविचाराची इतकी सर्वात्रिक, सर्वसमावेशक आणि पायाभूत रुजवणूक झाली आहे की, कोणत्याही शासनव्यवस्थेला निर्विवाद बहुमताच्या जोरावरही संविधानात्मक चौकट आणि मुलभूत तरतुदीमध्ये बदल करता येणार नाही. संविधान बदलले जाणार आणि die हुकुमशाही प्रस्थापित होणार ही वास्तवता तर जावू द्या ही कल्पनासुध्दा भारतीय समाज मनाच्या पचनी पडत नाही. संविधानात्मकतेचे सर्वोच्च शक्तिसामर्थ्य आपल्याला ओळखता आले पाहिजे. संविधानात्मक मूल्यांची गतिशीलता उपयुक्तता समजून घ्यावयास हवी तरच संविधानाने दिलेली मानवी हक्कांची हमी आणि राज्याची मार्गदर्शक नितीतत्वे सामाजिक बदलाचे वाहन ठरू शकतील. नवभारताच्या जडणघडणीचा मुलात्म आधार भारतीय संविधान आहे ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे...

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीकारी जीवनकार्य महान पर्व आणि मानव जातीच्या इतिहासाचे सोनेरी पान ठरते. स्वतःच्या बुध्दिसाम्यांच्या जोरावर गाढ तपश्चर्या, अलौकिक धैर्य, अखंड उद्योगशिलता, जनसामान्याच्या उध्दारासाठी उच्च ध्येयाने प्रेरित होऊन अविरत झगडतो आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च अभिजनस्थानी कसा विराजमान होतो हे सिध्द करणारे व्यक्तित्व मुर्तिमंत प्रतिक म्हणजे डॉ.jos बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांच्या विचारकृतीमधून मानवता आणि बुध्दी प्रमाण्यतेचे मनोज्ञ दर्शन घडते.

भारतीय संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी तशी मर्मग्राही णामनशील स्वरूपाची आहे तीची वातमानवता आणि बुध्दीप्रमाण्यतेचे मनोज्ञ दर्शन घडते.

भारतीय संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी तशी मर्मग्राही प्रगमनशील स्वरूपाची आहे. तीची सुरुवात १९०९ च्या तत्कालीन भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हाईसरॉय जनरल लॉर्ड मिंटो यांच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यापासून झाली. १९१८ च्या साऊथ ब्युरो कमिशन समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात कायदाव्यवस्था कशा प्रकारची असावी यासंबंधीचे अभ्यासपूर्ण दिशादर्शक निवेदन देऊन साक्ष दिली त्याप्रसंगी त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या
त्यांचा समावेश १९९९ च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात करण्यात आला. १९२७ मध्ये भारतमंत्री बर्कनहेड यांनी सर जॉन सायमन यांच्या नेतृत्त्वाखाली कमिशन नियुक्त केले. या कमिशन सोबत विचार विनीमय करण्यासाठी मुंबई विधिमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली. त्यावेळीच त्यांच्या लक्षात आले की, येणाऱ्या काळात भारताच्या राजकीय पटलावर आणि अजेंड्यावर संविधान निर्मितीचा विषय महत्त्वपूर्ण राहणार आहे. आपण बहिष्कार टाकणे, मौन बाळगणे, निष्क्रीय राहणे अत्यंत घातक ठरणारे -di आहे. देशाच्या राजकीय अधिकारासाठी सक्रिय बनण्याचा जणू त्यांनी मनोमन संकल्पपूर्वक निर्धारच केला. तारापूरवाला बुकसेलर्सकडून संविधानाशी संबंधीत महत्त्वपूर्ण ग्रंथ खरेदी केले. सायमन कमिशनपुढे साक्ष देताना त्यांनी १८० पृष्ठाचे सविस्तर निवेदन सादर केले. यावरून त्यांना या देशाचे स्वातंत्र, कायद्याचे राज्य आणि आम जनतेच्या हिताची कशी आंतरिक तळमळ होती हे लक्षात येते.

सायमन कमिशनच्या अहवालावर विचारविनिमय करण्यासाठी इंग्लंडमध्ये १९३०, १९३१ व १९३२ ला पहिल्या. दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याचेच रूपांतर पुढे १९३५ च्या कायद्यात झाले या कायद्याच्या निर्मितीमध्ये डॉ. - बाबासाहेब आंबेडकरांची गोलमेज परिषदामधील अभ्यासपूर्ण मांडणी योगदानात्मक ठरली. त्यांच्या या मांडणीमधील विचारपैलूंचे प्रतिबिंब १९३५ च्या कायद्यात उमटलेले आढळते. १९४६ मध्ये सर स्टेफर्ड क्रिप्स, लॉर्ड पॅथिक लोरेन्स, ए.व्ही. अलेक्झांडर या इंग्लंडच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांचे उच्च स्तरीय शिष्टमंडळ भारतात आले. या क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशनने संविधान निर्मितीच्याआले. या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. त्याचेच रूपांतर पुढे १९३५ च्या कायद्यात झाले या कायद्याच्या निर्मितीमध्ये डॉ. 34 बाबासाहेब आंबेडकरांची गोलमेज परिषदामधील अभ्यासपूर्ण मांडणी योगदानात्मक ठरली. त्यांच्या या मांडणीमधील विचारपैलूंचे प्रतिबिंब १९३५ च्या कायद्यात उमटलेले आढळते. १९४६ मध्ये सर स्ट्रेफर्ड क्रिप्स, लॉर्ड पॅथिक लोरेन्स, ए.व्ही. अलेक्झांडर या इंग्लंडच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांचे उच्च स्तरीय शिष्टमंडळ भारतात आले. या क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशनने संविधान निर्मितीच्या प्रक्रियेसंबंधीचे धोरण निश्चित केले. शांततामय पध्दतीने सत्ता हस्तांरीत कशी करावी यासंबंधी कॅबिनेट मिशनने तयार केलेली योजना त्रिमंत्री योजना म्हणून ओळखली जाते. त्यानुसार भारतात संविधान सभा गठीत करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातील जस्सौर-खुलना मतदान संघातून संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून आले. संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी

स्वत्वा

आणण्यात आले.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या समितीमध्ये 34 त्यांच्यासह एन. गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमंद सादुल्ला, एन. माधवरवि, डी.पी. खेतान सात जन होते. प्रचंड विद्वत्ता कायद्याचे सुक्ष्म ज्ञान प्रखर राष्ट्रनिष्ठा त्यांच्या नसानसात, रोमारोमात भिनलेली होती. घटना निर्मितीच्या सुरुवातीला काहींना आशिया खंडातील काही देशाच्या राज्यघटना तयार करणारे घटनातज्ञ सर आयव्हर जेनिंग्ज यांच्यावर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी सोपवावी असे वाटत होते. परंतू संविधान सभेतील आंबेडकरांची अर्थपूर्ण, प्रभावशाली, मुद्देसूद मांडणी लक्षात घेऊन तेच संविधान निर्माते ठरू शकतात याची जाणीव संविधान सभेला झाली आणि त्यांच्यावर जाबाबदारी सोपविण्यात आली. यासंदर्भात डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणतात, 'मी या खुचित बसून घटना समितीच्या कार्याचे निरीक्षण करीत आले आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी निवड केली त्याच्या इतका अचूक निर्णय दुसरा कोणता नसेल. संविधानाच्या मसुदा तयार करणे, संविधान सभेत संमती घेताना एखाद्या तरतुदीबाबत वादविवाद होताना अत्यंत चाणाक्षपणे, युक्तीवादाने आपली भूमिका प्रतिपादन करणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती.' यासंदर्भात संविधान सभेतील भाषणात श्री. टी. टी. कृष्णम्माचारी म्हणतात, अनेकदा सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब व त्यांचा टायपिस्ट दोघेच रात्रंदिवस काम करीत असत. मसूदा समितीच्या सदस्यापैकी एकाने राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला. एकजण अमेरिकेत गेले. एकजन राज्याच्या राजकारणात गुंतून पडले. एक-दोन सदस्य दिल्ली पासून दूर रहात होते त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी मसुदा निर्मितीचे उत्तरदायित्व एकट्या आंबेडकरांवर आले. त्यांनी ही जबाबदारी अत्यंत योग्यपणे पार पाडली यात तिळमात्र शंका नाही.' अल्लादी कृष्णास्वामी अय्यर म्हणतात, 'डॉ. आंबेडकरांनी आपले कौशल्य, बुध्दिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून कठोर अविश्रांत परिश्रम घेऊन जी घटना तयार केली आहे त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत.

संविधान

निर्मितीचा खडतर

प्रवास


कठोर
धन्यवादास पात्र आहत.

संविधान निर्मितीचा खडतर प्रवास कठोर परिश्रमातून झाला आहे. मसुदा समीतीला जनतेकडून ७५३५ सूचना आल्या त्यापैकी महत्त्वपूर्ण २४७३ सूचनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही चर्चा १४४ दिवस इ आली. संविधानातील प्रत्येक कलम गांभीर्यपूर्वक विचारात घेऊन एकूण तीनदा वाचन झाले. मसुदा समितीचे हे कार्य तब्बल २ वर्षे ११ महिने १७ दिवस चालले. संविधानाचा अंतिम मसूदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारला गेला. हा दिवस आपण 'भारतीय संविधान दिन' म्हणून साजरा करतो. २६ जाने १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झ ली हा दिवस 'भारतीय प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करतो.

२६ जाने १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी करण्याचा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे १९२९ च्या लाहोर येथील कॉंग्रेस अधिवेशनातील ठरावानूसार २६ जाने

अधिकारांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आले आहे. संविधानातील भाग चारमध्ये कलम ३६ ते ५१ अंतर्गत 'राज्यनीतिची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्टीत केली आहेत. त्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, न्यायालयीन परराष्ट्र संबंधाविषयक तत्त्वे दिशादर्शक ठरतात.

प्रस्तुत विवेचनावरुन निश्चित झालेली मते निष्कर्षांच्या स्वरुपात मांडता येतील.

१. साऊथ ब्युरो कमिशन, सायमन कमिशन, गोलमेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. त्यामूळे भारतीय संविधान निर्मितीसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झ पाली.

२. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्या
अधिकारांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आले आहे. संविधानातील भाग चारमध्ये कलम ३६ ते ५१ अंतर्गत 'राज्यनीतिची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्टीत केली आहेत. त्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, न्यायालयीन परराष्ट्र संबंधाविषयक तत्त्वे दिशादर्शक ठरतात.

प्रस्तुत विवेचनावरुन निश्चित झालेली मते निष्कर्षांच्या स्वरुपात मांडता येतील.

१. साऊथ ब्युरो कमिशन, सायमन कमिशन, गोलमेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. त्यामूळे भारतीय संविधान निर्मितीसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झ पाली.

२. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे जबाबदारी स्विकारुन संविधान निर्मितीच कार्य केले आहे. त्याचे हे कार्य अनन्य साधारण ठरते.

३. संविधान निर्मितीची प्रक्रिया गुंतागुंतीची असून भारतीय समाज संस्कृतीला पोषक ठरणाऱ्या तरतूदी महत्त्वपूर्ण ठरतात.

४. भारतीय संविधानातील विस्तृत स्वरूपाच्या तरतुदी मानवी अधिकार आणि राजनीतिची मार्गदर्शक तत्त्वे उपयुक्त प्रभावशाली ठरतात.

.प्रबळ बनल. त्याच मुख्य संविधानात केलेली मुलभूत अधिकाराची तरतूद होय. म्हणूनच अॅनव्हिल ऑस्टिन यांनी मुलभूत अधिकार हा भारतीय संविधानाचा आत्मा मानला. व्यक्ती स्वांतत्राच्या चळवळीमध्ये ब्रिटनची १२२५ ची 'मॅग्ना चार्टा' सनद महत्त्वपूर्ण मानली जाते. या सनदेमूळे जनतेचे मुलभूत अधिकार महत्त्वपूर्ण मानले गेले.

भारतीय संविधानातील भाग तीनमध्ये कलम १२ ते ३५ मध्ये मुलभूत अधिकाराच्या तरतूदी केल्या आहेत. त्यात समता, व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, शोषणाविरुध्दचा अधिकार, सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपाय

 हा दिवस भारताचा पुर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली. मूळ संविधानामध्ये १ प्रास्ताविका, ८ अनुसूची २२ भाग, ३९५ कलमे होती. सद्या १ प्रास्तविका १२ अनुसूची, २५ भाग, ४४८ कलमे आहेत. आतापर्यंत १०४ वेळा संविधान दुरुस्त्या झाल्या आहेत. संविधान निर्मितीसाठी एकूण ६३ लाख ९६ हजार ७२९ रूपये खर्च आला. संविधानाचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर वळणदार अक्षरात प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी तर हिंदी मुळ हस्तलिखित वंसत वैद्य यांनी लिहिले. प्रास्तविकेचे dis नक्षीकाम बिओहर राममनोहर सिन्हा यांनी केले. संविधानाच्या प्रत्येक पानावर आचार्य नंदलाल बोस यांच्यासह शांतिनिकेतनमधील सहकारी कलाकरांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. संविधानाची इंग्रजी व हिंदी मूळ प्रत संसदेच्या ग्रंथालयात हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधनाची. इंग्रजी, तसेच हिंदी प्रत डेहराडून येथे छापण्यात आली आहे..

नवभारताच्या निर्मितीसाठी मी प्रथमतः भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे हा महान संदेश या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिला. पारतंत्र्यातील गुलामी मानसिकता झुगारून देवून स्वतःचे स्वत्व, अस्तित्व, स्वातंत्र्याला प्राधान्य देणारी जाणिव प्रत्येक नागरीकांच्या मनात निर्माण होणे ही आधुनिक भारताच्या जडणघडणीत सर्वात पायाभूत बाब ठरते. सरंजामशाही, पितृसत्ताकताबादी 34अधिकारांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आले आहे. संविधानातील भाग चारमध्ये कलम ३६ ते ५१ अंतर्गत 'राज्यनीतिची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्टीत केली आहेत. त्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, न्यायालयीन परराष्ट्र संबंधाविषयक तत्त्वे दिशादर्शक ठरतात.

प्रस्तुत विवेचनावरुन निश्चित झालेली मते निष्कर्षांच्या स्वरुपात मांडता येतील.

१. साऊथ ब्युरो कमिशन, सायमन कमिशन, गोलमेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. त्यामूळे भारतीय संविधान निर्मितीसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झ पाली.

२. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे जबाबदारी स्विकारुन संविधान निर्मितीच कार्य केले आहे. त्याचे हे कार्य अनन्य साधारण ठरते.

३. संविधान निर्मितीची प्रक्रिया गुंतागुंतीची असून भारतीय समाज संस्कृतीला पोषक ठरणाऱ्या तरतूदी महत्त्वपूर्ण ठरतात.

४. भारतीय संविधानातील विस्तृत स्वरूपाच्या तरतुदी मानवी अधिकार आणि राजनीतिची मार्गदर्शक तत्त्वे उपयुक्त प्रभावशाली ठरतात.

2496 भारतासारख्या विशाल विविधतापूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी संविधानातील तरतूदी प्रेरणादायी मार्गदर्शक. उपयुक्त ठरतात. त्यामूळेच लोकशाही व्यवस्था बळकट बनू ● शकली असे म्हणता येईल.

उत्तर लिहिले · 2/8/2023
कर्म · 48465

Related Questions

उलकापात मुळे कोणत्या सरोवराची निर्मिती झाली?
तुमच्या नजदिकच्या विद्युत निर्मिती केंद्राला भेटदेऊन माहिती मिळवा?
पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली?
निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयुक्त का असतात?
विश्व् निर्मिती कोणी केली? कशासाठी केली आसेल?
विज निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग का असतात?
नदीची निर्मिती कशी होते भूगोल?