निर्मिती
विज निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग का असतात?
1 उत्तर
1
answers
विज निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग का असतात?
3
Answer link
वीजनिर्मिती साठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग करते
पाण्यापासुन विजनिर्मिती करण्यासाठी प्रथम धरण बांधून पाण्याचा साठा केला जातो. या साठलेल्या पाण्यात स्थितीज उर्जा असते.धरणातील पाणी जास्त उंचीवरून कमी उंचीवर येताना स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेत रूपांतर होते. याच गतीज उर्जेचा वापर टर्बाईन्स फिरवन्यासाठी केला जातो.टर्बाईन्स जनित्राला जोडलेली असतात.या जनित्रांद्वारे विजनिर्मिती केली जाते.
पाणी हे सर्वात प्रभावी आणि पर्यावरणास अनुकूल असं विद्युत निर्मितीचे स्त्रोत आहे. पाण्याची संभाव्य उर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित होते. जेव्हा पाणी उंचीवरून टबडिनवर पडते तेव्हा ते जनरेटरशी जोडलेले आर्मेचर फिरवते. जेव्हा टबडिन फिरते, तेव्हा जनरेटर वीज निर्माण करण्यास सुरवात करतो. ही वीज नंतर सर्व वेगवेगळ्या सबस्टेशनद्वारे वीज वितरीत करण्यासाठी पाठवली जाते.