तक्रार

चुलत्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केली आहे कुठे तक्रार करता येईल?

1 उत्तर
1 answers

चुलत्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केली आहे कुठे तक्रार करता येईल?

0
प्रथमता तुमची कोणत्या जागेत फसवणूक झाली आहे ते महत्वाचे आहे.
फसवणूक कशी झाली ते महत्वाचे आहे. शक्यतो शेत जमिनीशी संबधित असेल तर तलाठी, तहसिलदार , प्रांत  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येते.
उत्तर लिहिले · 8/11/2022
कर्म · 11785

Related Questions

शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला न मिळाल्यास तक्रार कोठे करावी ?
तक्रार निवारण यंत्रणेवर टिप?
उताऱ्यात फेरफार क्रमांक न लावता वारस नोंद केली आहे कोणाकडे तक्रार करावी?
सायबर अपराध तक्रार करण्यास कोणती लिंक वापरावी?
तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक कार्यालयात येत नसेल तर कुठे तक्रार करता येते?
आमच्या शेताचा रस्ता बंद केला खुप वर्षापासुन आम्ही वापरत होतो आता काय करायला पाहीजे कोणाकडे तक्रार करायला पाहीजे ?
मी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीची एक तक्रार केली आहे,सगळे पुरावे देखील दिले आहेत,पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,तर कोणाला भेटले पाहिजे?