तक्रार रस्ता

आमच्या शेताचा रस्ता बंद केला खुप वर्षापासुन आम्ही वापरत होतो आता काय करायला पाहीजे कोणाकडे तक्रार करायला पाहीजे ?

1 उत्तर
1 answers

आमच्या शेताचा रस्ता बंद केला खुप वर्षापासुन आम्ही वापरत होतो आता काय करायला पाहीजे कोणाकडे तक्रार करायला पाहीजे ?

2
नमस्कार, जर आपला पूर्वापार सुरू असलेला रस्ता बंद करण्यात आलेला असेल तर वहिवाट कायद्याप्रमाणे तहसीलदार यानचे कडे वकिलांच्या मदतीने तक्रार दाखल करा व सोबत पुरावे जोडा त्यानंतर ते स्वतः स्पॉट वर येऊन चौकशी करतील आणि ज्या लोकांनी रास्ता बंद केला त्याना प्रतिवादि करा.
उत्तर लिहिले · 18/6/2022
कर्म · 8355

Related Questions

विमान आणि ट्रेन च्या पायलट ला रस्ता कसा माहीत होतो/सापडतो?
वेगळा पर्याय ओळखा रस्ता पार्थ वाट मार्ग?
वेगळा पर्याय ओळखा 1रस्ता 2पार्थ?
शेतीसाठी रस्ता अडवला तर काय करावे?
रस्त्यावरील गटाराचे झाकण गोल का असते?
आज मी शेतात ज्या रस्त्याने जातो तो रस्ता एका व्यक्तीच्या शेतातून आहे, व तो खूप वर्षांपासून आहे . पण तो शेतकरी आता रस्ता बंद करायचा म्हणतो आहे. काय करायला पाहीजे जेणेकरून आम्हाला रस्ता कायम मिळेल?
रस्ता चुकलेला मुलगा भेटला तर काय करायचे?