रस्ता
शेतकरी
आज मी शेतात ज्या रस्त्याने जातो तो रस्ता एका व्यक्तीच्या शेतातून आहे, व तो खूप वर्षांपासून आहे . पण तो शेतकरी आता रस्ता बंद करायचा म्हणतो आहे. काय करायला पाहीजे जेणेकरून आम्हाला रस्ता कायम मिळेल?
1 उत्तर
1
answers
आज मी शेतात ज्या रस्त्याने जातो तो रस्ता एका व्यक्तीच्या शेतातून आहे, व तो खूप वर्षांपासून आहे . पण तो शेतकरी आता रस्ता बंद करायचा म्हणतो आहे. काय करायला पाहीजे जेणेकरून आम्हाला रस्ता कायम मिळेल?
5
Answer link
सर्वप्रथम हे पहा की जो पूर्वी पासून चालत आलेला रास्ता हा कुणाच्या मालकी हक्काच्या जमिनीतून आहे, तो सामायिक आहे की, त्याच्या स्वतःच्या मालकी हक्कात आहे हे पाहणे गरजेचे आहे, तो रस्ता जर त्या व्यक्तीच्या मालकी हक्कात आसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या भूविकास अधिकारी यांचेकडे तक्रार करून जमिनीचा नकाशा मागवून तुम्हाला पूर्वी कोठून रास्ता दिलेला आहे हे पाहावे. तसेच तुमच्या मंडळ अधिकारी यांचेकडे रास्ता नसल्या बाबत तक्रार करू शकता