तक्रार तलाठी

तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक कार्यालयात येत नसेल तर कुठे तक्रार करता येते?

1 उत्तर
1 answers

तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक कार्यालयात येत नसेल तर कुठे तक्रार करता येते?

0
तलाठी संदर्भात कोणतीही तक्रार तहसीलदार यांच्याकडे नंतर, प्रांत किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे करता येते. ग्रामसेवक यांच्या विरोधात गट विकास अधिकारी किंवा जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ceo)यांच्याकडे कोणतीही तक्रार करू शकता.
उत्तर लिहिले · 22/6/2022
कर्म · 11745

Related Questions

सर माझं ग्रॅज्युएशन ycmou युनिव्हर्सिटी मधून पुर्ण आहे पण 12 वी झालेली नाही 10 वी नंतर मी डिप्लोमा ला अँडमिशन घेतली होती पण फक्त first इअर पुर्ण झाले आहे मी ग्रॅज्युएशन पुर्ण आहे म्हणून तलाठी भरती फाॅर्म भरू शकते का ? १२ वी मुळे अडचण येईल ?
सर मी पदवीचा एक विषय राहीलेला तो आता दीलाय अजून रिजल्ट लागलेला नाही मग तलाठी भरती निघाली तर मी परीक्षा देऊ शकतो का काय जाहीरात निघाली की डिग्री सर्टीफिकेट दाखवावचं लागतं प्लीज उत्तर लवकर द्या सर?
पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना तलाठी भरती परीक्षा देता येईल का?
तलाठी या अधिकार्यावर कोणाचे वर्चस्व असते?
माझे Y.C.M.U. मधुन B.A. पूर्ण झाले आहे,MSCIT झाली नाही, 12 वी नाही ITI झाला आहे,तर मी तलाठी फॉर्म भरु शकतो?
मुक्तविद्यापीठ पदवीवर तलाठी भरती होते का?
तलाठी भरती 2022 साठी मुक्तविद्यापीठ पदवी चालते का?