परीक्षा भरती तलाठी

पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना तलाठी भरती परीक्षा देता येईल का?

1 उत्तर
1 answers

पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना तलाठी भरती परीक्षा देता येईल का?

0
 देवू शकत नाही,

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे. लेखी परीक्षा ही एकच असते. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंक गणित हे विषय असतात.


उत्तर लिहिले · 9/1/2023
कर्म · 7440

Related Questions

सर माझं ग्रॅज्युएशन ycmou युनिव्हर्सिटी मधून पुर्ण आहे पण 12 वी झालेली नाही 10 वी नंतर मी डिप्लोमा ला अँडमिशन घेतली होती पण फक्त first इअर पुर्ण झाले आहे मी ग्रॅज्युएशन पुर्ण आहे म्हणून तलाठी भरती फाॅर्म भरू शकते का ? १२ वी मुळे अडचण येईल ?
सर मी पदवीचा एक विषय राहीलेला तो आता दीलाय अजून रिजल्ट लागलेला नाही मग तलाठी भरती निघाली तर मी परीक्षा देऊ शकतो का काय जाहीरात निघाली की डिग्री सर्टीफिकेट दाखवावचं लागतं प्लीज उत्तर लवकर द्या सर?
तलाठी या अधिकार्यावर कोणाचे वर्चस्व असते?
माझे Y.C.M.U. मधुन B.A. पूर्ण झाले आहे,MSCIT झाली नाही, 12 वी नाही ITI झाला आहे,तर मी तलाठी फॉर्म भरु शकतो?
मुक्तविद्यापीठ पदवीवर तलाठी भरती होते का?
तलाठी भरती 2022 साठी मुक्तविद्यापीठ पदवी चालते का?
तलाठी ऑफिस मध्ये एका ७/१२ प्रिंटचे १५ रुपये घेतले जातात तर ते १५ रुपये सरकारला जमा होतात की नाही?