तलाठी
माझे Y.C.M.U. मधुन B.A. पूर्ण झाले आहे,MSCIT झाली नाही, 12 वी नाही ITI झाला आहे,तर मी तलाठी फॉर्म भरु शकतो?
1 उत्तर
1
answers
माझे Y.C.M.U. मधुन B.A. पूर्ण झाले आहे,MSCIT झाली नाही, 12 वी नाही ITI झाला आहे,तर मी तलाठी फॉर्म भरु शकतो?
4
Answer link
तलाठी परीक्षेसाठी तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे असते.
तुमचे YCM मधून BA झालेले आहे, म्हणजे तुमच्याकडे पदवी आहे. YCM मधून घेतलेली पदवी स्पर्धा परीक्षांसाठी ग्राह्य धरली जाते.
म्हणून तुम्ही तलाठी फॉर्म भरू शकता.
फक्त परीक्षा द्यायची असेल तर MSCIT आवश्यक नाही, मात्र नोकरी सुरू करण्या अगोदर हवी. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा MSCIT करून घ्या.